Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष बंगळुरू येथे एकत्र आले होते. या बैठकीत ‘यूपीए’ ऐवजी’ इंडिया’ असे आघाडीचे नामकरण करण्यात आले होते. आता हे नाव वादात सापडण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवल्याप्रकरणी दिल्लीच्या बाराखंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवनीश मिश्रा नावाच्या व्यक्तीने 26 राजकीय पक्षांविरोधात […]
NDA vs INDIA : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद काँग्रेससह 26 विरोधी पक्षांनी बंगळुरूतून तर भाजपसह 38 पक्षांनी दिल्लीतून फुंकला. या बैठकीतून कोणकोणासोबत आहे? आणि कोणकोणाच्या विरुद्ध आहे? याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांनी दोन दिवस चर्चा करून नवीन आघाडी स्थापन केली. त्याचे नाव आहे- INDIA. म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स. या […]
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दलांनी दोन घुसखोरांना ठार केले. अधिकाऱ्यांनी बुधवारी (19 जुलै) ही माहिती दिली. घुसखोरांकडून 4 एके रायफल, 5 ग्रेनेड आणि युद्धात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी भारतीय सुरक्षा दलांनी चार सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला. […]
GOA electic veicle policy : वाढत्या प्रदुषणापासून मुक्ती मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक (Central Govt) वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले जाते. तर गोवा सरकारनेही (Goa Govt) मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यातील सर्व पर्यटक वाहनांना इलेक्ट्रिक असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यातील टुरिस्ट बाईक आणि कॅब […]
New Delhi : बंगळुरुमध्ये पार पडलेल्या देशातील 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला एक नवीन नाव देण्यात आले आहे. त्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. जवळजवळ चार तास चाललेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नावाची घोषणा केली. हे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया हे नाव […]
Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून पबजी कपल सीमा हैदर आणि सचिन मीना चर्चेत आहे. सीमा हैदरच्या संदर्भात दररोज धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती येत आहे. आता नेपाळची राजधानी काठमांडू येथील रुम नंबर 204 ची स्टोरी समोर आली आहे. पाकिस्तानमधील सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीना हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. […]