Opposition Meeting : भाजपच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळुरू संपन्न झाली. आता पुढील बैठक मुंबईत होणार असून, तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांची नावे मुंबईत जाहीर केली जाणार आहेत, असेही त्यांनी […]
Brij Bhushan Sharan Singh : कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या तारखेपर्यंत सिंह यांना दिलासा मिळालायं. ‘गदर’ स्टोरीत […]
Opposition alliance : बेंगळुरूमध्ये देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. […]
Pradhan Mantri Awas Yojna : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरे बनविण्याचे निश्चित केले आहे. मात्र, जवळपास दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेळेवर मंजुरी न दिल्याने उत्तर प्रदेशची चांदी झाली आहे. केंद्र सरकारने अन्य राज्य सरकारांच्या या गाफीलपणामुळे त्यांच्याकडील 1.44 लाख घरांचे आवंटन काढून घेऊन ते उत्तर प्रदेशला दिल्याची […]
Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांचे एकत्रित खलबतं सुरू आहेत. या सर्व खलबतांमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस PM पदाच्या शर्यतीत नसल्याचे काँग्रेसचे […]
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. (Good news for Sahara India Investors Refund […]