Chandrayan 3 Launched : शुक्रवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक एक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. तर चंद्रावर पोहचल्यावर चंद्रायान एक भारतासाठी एक […]
Azam Khan : द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने आझम खान यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2019 मध्ये सपा नेते आझम खान यांच्यावर रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान यांच्यावर […]
वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. abhishek_as_it_is या इन्टाग्राम अकाऊंटवरन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरु असताना सुरक्षा रक्षकाने लहान मुलीला उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. View this post on Instagram A […]
Ashwini Vaishnav : डिजिटल इंडिया मिशन (Digital India Mission) भारतात 2015 साली सुरू करण्यात आले. मात्र, त्यानंतर तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांवर काही मोठ्या कंपन्याची किंवा काही खास लोकांचीच मक्तेदारी नसेल, याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल स्वीकारण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे सध्या 80 कोटींहून अधिक लोकांकडे इंटरनेट असल्याचं दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती […]
Chandrayan 3 Launched Moon Economy : हॉलिवूडचा अवतार चित्रपट तुम्हाला आठवतो का? त्या चित्रपटामध्ये दाखल्याप्रमाणे पृथ्वीवरील लोक दुसऱ्या ग्रहावर जातात. तेथील संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. नंतर उघडकीस येत की, ते दुसऱ्या ग्रहावरून आले आहेत. ते तेथील खनिजद्रव्ये पृथ्वीवर पाठवत आहेत. त्यांनी मनुष्यांची वसाहत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे आता ‘चांद्रयान 3’ मोहिमेदरम्यान या चित्रपटाप्रमाणे कारभार चालणारी ‘मून […]
Chandrayaan-3 : इस्रोने आज दुपारी 2 वाजून 35 मिनीटांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण केलं. भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. 2019 साली चांद्रयान मोहिमेत भारताला लॅंडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लॅंडिगमध्ये अपयश आले होते. त्यानंतर आता चांद्रयान ३ चे प्रेक्षपण करण्यात आलं श्रीहरिकोटा येथून चांद्रयानचे प्रक्षेपण झालं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? भारताकडून अंतराळ मोहिमेसाठी पाठवलेले प्रत्येक […]