PM Modi In France : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा सहावा फ्रान्स दौरा असून या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या करारांमुळे भारताची ताकद वाढण्यास मदत होणार असून, मोदींचा हा दौरा गेम चेंजर कसा ठरेल हे आपण समजून घेऊया. माजी खासदार विजय दर्डांसह सुपुत्राला धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 […]
Tesla Factory In India: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतात प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याबाबत टेस्ला भारत सरकारशी चर्चा करत असून टेस्लाला भारतात स्थानिक कारखाना सुरू करण्याची परवानगी हवी आहे. टेस्लाच्या या धोरणात्मक वाटचालीमागील कंपनीचा हेतू हा आहे की ती भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करू शकते आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत पुरवू शकते. टाईम्स […]
Congress Leaders Join BJP : केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर भाजपमध्ये आल्यावर त्यांना मानाचे पान वाढण्यात आल्याचे देखील दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीतही दिसून आला. पक्षाने 4 पैकी 3 राज्यांतील संघटनेची […]
Weather Update : उत्तर भारतासह डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये पावसाने कहर. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी आले आहे. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्यावर 3 मीटरने वाहत आहे. संपूर्ण दिल्लीमधील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Flood water up to Chief Minister Kejriwal’s house, […]
“ग्रहावरील लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं”, सोशल मीडियावर अशी स्टोरी बंगळुरात दुहेरी हत्याकांडांतील आरोपीने हत्या करण्यापूर्वी अपलोड केली होती. ही इन्स्टा स्टोरी अपलोड केल्यानंतरच आरोपीने कंपनीच्या MD आणि CEO ची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी हा टेक क्षेत्राशी संबंधित असून तो एक […]
Arivind Kejariwal On Amit Shah : उत्तर भारतात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरक्षः थैमान घातले असून, राजधानी दिल्लीत 45 वर्षांत म्हणजेच 1978 नंतर पहिल्यांदाच यमुना नदीच्या पाणी पातळी विक्रमी स्तरावर नोंदवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढता पुराचा फटका आणि यमुनेची वाढत्या पाणीबद्दल […]