देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नजरेत सहा महिन्यांपासून हे एकच नाव डोक्यात फीट बसलं आहे. फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष आहे. त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील करत आहेत. रविवारी तर या वादाने […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्ष करत आहेत. पण, अशोक चव्हाण, मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. थोडं इतिहासात डोकावलं तर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. आज हे दोन्ही […]
AM Khanwilkar Lokpal Chairman : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांची लोकपालचे (Lokpal) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. खानविलकर हे देशाच्या लोकपालचे अध्यक्ष होणार दुसरे व्यक्ती आहेत. पहिले अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष होते. त्यांनी मार्च 2019 पासून मे 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. परंतु या निवडीवरुन […]
शिमला : राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या (Congress) सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह […]
Gujarat Drugs : गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्सचा आगार झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश आलं आहे. आताही अशीच धाडसी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केली आहे. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने तब्बल 3 हजार 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात […]
Gaganyaan Mission : गगणयान मोहिमेंतर्गत (Gaganyaan Mission) अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळच्या तिरुअनंतपुरम इथल्या इस्त्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट दिली. यावेळी मोदींनी ट्रायसोनिक विंड टनेल प्रकल्पाचे उद्घाटन केलं. हे अंतराळवीर गगणयान मोहिमेद्वारे अंतराळात जाणार आहेत. ‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर […]