Regulation of Coaching Centre : देशभरात खासगी कोचिंग सेंटर्सचे पेव फुटले (Regulation on Coaching Centre) आहे. मोठमोठी आश्वासने दिली जातात. या आश्वासनांना भुलून विद्यार्थीही प्रवेश घेतात. हजारो रुपयांची फी या संस्थांकडून घेतली जाते. यानंतरही विद्यार्थी यशस्वी होतील याची शाश्वती नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात (Education) सुरू असलेला हा कारभार सरकारच्या रडारवर आला आहे. खासगी कोचिंग सेंटर्सच्या या […]
UP Police Constable Recruitment 2024 : उत्तर प्रदेशात मोठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून पोलीस (UP Police Constable Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. सरकारी नोकरी म्हटलं की अर्जांचा पाऊस पडतो. येथेही तसंच झालं. 60 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी तब्बल 50 लाख अर्ज आले आहेत. एकतर पोलीस भरतीसाठी (UP Police) तब्बल 4 […]
PM Modi Solapur Visit : या अगोदर देशात गेले कित्येक वर्ष गरिबी हटावचा नारा देण्यात आला होता. (PM Modi Solapur Visit ) मात्र तरी देखील गरिबी हटली नाही. त्यामध्ये म्हटलं जात होतं की, अर्धी भाकरी खाऊ मात्र अर्धीच का? मोदी आहेत. तुम्ही आता पूर्ण भाकरी खाऊ शकता. असं म्हणत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी कॉंग्रेसच्या […]
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]
Regulation of Coaching Centre : देशातील खासगी कोचिंग क्लास केंद्र सरकारच्या (Coaching Centre) रडारवर आले आहेत. या क्लासच्या नावाखाली कोचिंग सेंटर्सचा जो मनमानीपणा चालला होता त्याला आता आळा बसणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता कुणीही केव्हाही आणि कुठेही कोचिंग सेंटर सुरू करू शकणार नाही. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. सर्वात महत्वाचे […]