NDA Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी नवी दिल्लीत एनडीएची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीनंतर सहभागी झालेल्या नेत्यांना मार्गदर्शन केले. एनडीएचे महत्त्व सांगताना पंतप्रधान मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात मोदींनी एनडीएचा फूल फॉर्मही सांगितला. ते म्हणाले की एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन, […]
INDIA Vs NDA : इंग्रजांनी भारताला ‘इंडिया’ नाव दिले आणि काँग्रेसने ते मान्य केलंय, या शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himant Biswa sarma) यांनी काँग्रेसला डिवचलं आहे. दरम्यान, देशातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. या बैठकीला देशातील एकूण 26 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर विरोधकांच्या एकजुटीला ‘INDIA’ असं नाव देण्यात […]
विरोधक जवळ येतील पण सोबत येणार नाहीत, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. देशातल्या भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बंगळुरुमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील एकूण 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर विरोधकांनी भाजपला टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधकांच्या बैठकीवर बोट ठेवत फैलावर घेतलं […]
Opposition Meet: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी 26 विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरू येथे एकत्र आले होते. यामध्ये यूपीएचे नाव बदलून आय-एन-डी-आय-ए (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) असा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर सर्व पक्षांनी एकत्रित ठराव जारी केला. त्यात काय लिहिले आहे ते पाहूया? ”आम्ही, भारतातील 26 पुरोगामी पक्षांचे […]
काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे प्रवास करत असलेले विमान तातडीने भोपाळ (Bhopal) विमानतळावर उतरविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हे विमान भोपाळला उतरविण्यात आल्याचे वृत्त आहे. बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर सोनिया व राहुल गांधी हे दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसले होते. (Rahul and Sonia Gandhi travel plane emergency landed Bhopal) […]
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. तर आता हे पैसे कसे मिळवायचे? त्यासाठी […]