Gujarat flood : गुजरातमध्ये पावसाने (Rain) अक्षरश: थैमान घातलं आहे. सतत पाऊस पडत असल्यानं अनेक भागात पूरस्थिती (flood) निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागढ आणि नवसारी येथे पावसामुळे महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. इथले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असून त्यात जनावरे व गाड्या वाहून जात आहेत. […]
Sri Lanka accepts payment in Rupees : भारत एक प्रमुख जागतिक अर्थव्यवस्था म्हणून वेगाने उदयास येत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारत या आर्थिक वर्षात $4 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनेल. आता बऱ्याच काळापासून, भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जगात भारताचा दर्जा आणि भारताची स्वीकारार्हता वाढत आहे. 20 पेक्षा […]
Vande Bharat Halal Certified Tea Video Viral : देशातील सर्वात आधुनिक ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये प्रवाशाला ‘हलाल प्रमाणित चहा’ दिल्याने मोठा गोंधळ झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी प्रवाशांना त्यांना दिलेला चहा ‘शाकाहारी’ असल्याचे समजावून सांगत आहेत. मात्र, श्रावणाच्या उपवासाचे कारण देत प्रवासी ‘हलाल चहा’बाबत रेल्वे कर्मचाऱ्यांशी सतत वाद […]
INS Kirpan : गेल्या दशकापासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. भारताला कोंडीत पकडण्याची एकही संधी चीन सोडत नाही. त्यामुळे भारताने देखील जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. चीनचा दुश्मन आणि भारताचा मित्र असलेल्या व्हिएतनामला मोठं गिफ्ट दिले आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार दक्षिण चीन समुद्रातील लष्करी तळावर व्हिएतनामी नौदलाला स्वदेशी युद्धनौका ‘कृपन’ […]
Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानातील विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. राजधानी जयपूरमध्ये माजी मंत्री धनसिंह रावत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. फुलोरा मतदारसंघातून अपक्ष आमदार राहिलेले डी. डी. कुमावत, माजी आमदार गीता वर्मा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने रावत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपाने […]
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापासून सामान्यातील सामान्य माणूस या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशात संबंधित पीडित महिलांपैकी एका महिलेच्या पतीने त्याची आपबिती माध्यमांसमोर मांडली आहे. हा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय धाडसाने जमावाने कशा पद्धतीने […]