Meghalaya CM : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. यामध्ये पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. सीएम संगमा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. यामध्ये गारो हिल्स संघटनेचे लोक तुरा येथे हिवाळी राजधानीची मागणी करत आहे. यासाठी त्यांचे उपोषण सुरु आहे. मुख्यमंत्री कॉनराड […]
Monsoon Session 2023 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी 2000 च्या नोटाबंदीवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 2000 हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण ही मुदत आणखी वाढवणार का, याबाबत लोकांच्या मनात […]
Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबई गँगने पाठवलेल्या मेसेजमध्ये 50 लाख रुपये तात्काळ पाकिस्तानच्या बँकेत जमा करणे हाच त्यांचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के मुरलीधर यांच्या तक्रारीवरून बेंगळुरूच्या सायबर […]
Water ATM Card : दिल्ली सरकारने लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्लीत राहणाऱ्या कुटुंबांना वॉटर एटीएम कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या कार्डद्वारे प्रत्येक व्यक्तीला दररोज 20 लिटर शुद्ध पाणी मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे गरीबातल्या गरीबालाही शुद्ध आरओचे पाणी पिणे शक्य […]
Sunil Gupta On Afzal Guru : कुख्यात आतंकवादी अफलज गुरुला फाशी दिल्यानंतर तत्कालीन जेलर सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेलर म्हणून त्यांनी करिअरमध्ये आठ कैद्यांची फाशी बघितली होती. यामध्ये अफजल गुरुचा समावेश होता. ते म्हणाले की जेलरदेखील एक माणूस असतो. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर माझे मन देखील भरुन आले होते. सुनील गुप्ता म्हणाले […]
Indian Navy : भारतीय नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यासाठी युद्धसामग्री बनवत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ आणि प्रगत डेटा लिंक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वायत्त मानवरहित जहाजं विकसित केली जात आहेत. नव्या युगातील जहाजांमध्ये एआय सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे युद्धाच्यावेळी समोरुन येणारे धोकेही ओळखता येणार आहेत. त्याचबरोबर युद्धप्रसंगी नेमकी […]