नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वीकारला आहे. सभापतींनी या अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली असून आहे. यावर पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. नियमानुसार किमान 50 खासदारांच्या अनुमोदनानंतर अविश्वास प्रस्ताव मांडता येतो. याला […]
Chitra Wagh On Congress : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल पाहिलं की, बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष […]
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होऊन अवघे दोने महिने झाले आहेत. मात्र अशातच राज्यातील 11 आमदार सिद्धरामय्या सरकारवर नाराज असल्याचं वृत्त आहे. नुकतचं राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूण 20 मंत्री आपली काम नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली आहे. आपापल्या भागात काम करताना […]
दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची आग 4 ते 5 महिन्यानंतरही धगधगत आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. कधी महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तर कधी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळल्याच्या बातम्या समोर आल्या. यात आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री वुंगजागिन वाल्टे यांच्यावर झालेल्या […]
ED Director Sanjay Mishra : ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी केंद्राने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 27 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसके मिश्रा यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार आहे. विशेष म्हणजे, याआधी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जोरदार झटका बसला होता. […]
No Confidence Motion Accepted In Loksabha : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला असून, सभापतींनी अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली आहे. यावर सविस्तर चर्चा करून तारीख जाहीर करणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता, त्यानंतर 50 हून अधिक खासदारांनी त्याला पाठिंबा दिला होता. […]