पुणे : माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या निवडीनंतर तब्बस 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या संस्थेवर भाजपचा झेंडा […]
Share Bazar : आज आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Bazar)चांगला ठरला आहे. ऑटो, आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात ही वाढ झाली. निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा 22 हजारचा आकडा पार केला आहे. आजच्या ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स (Sensex)376 अंकांच्या उसळीसह 72 हजार 426 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या उसळीसह […]
Congress bank account : काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या बॅंक खात्यांवरील (Congress bank account) बंदी उठवण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन (Ajay Maken) यांनी सकाळी पत्रकार परिषदेत पक्षाची खाती गोठवल्याचा आरोप केला होता. वीजबिल आणि पगार भरण्यासाठीही पक्षाकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले. दरम्यान यानंतर काँग्रेसने आयकर अपील न्यायाधिकरण (आयटीएटी) समोर अपील देखील दाखल केले […]
Congress Bank Accounts Frozen : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पार्टी आणि युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचा दावा माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. काल सायंकळी युवक काँग्रेसचे चार बँक खाते फ्रीज करण्यात […]
Manipur Violence News : वर्षभरापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार अजूनही (Manipur Violence) थांबलेला नाही. या राज्यात हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यश येताना दिसत नाही. आताही हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं आहे. या […]
Alipur Fire Accident : राजधानी दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची (Alipur Fire Accident) घटना घडली आहे. या आगीत तब्बल 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली शहरातील (Delhi) अलीपूर भागात असणाऱ्या दयाल मार्केटमधील एका पेंट दुकानाला ही आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले […]