मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस आपापल्या परीने विजयाचे दावे करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दोघेही यावेळी मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, पण त्याबाबत जनतेचे मत काय आहे आणि जनतेचे मत हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हे मत जाणून घेण्यासाठी […]
Pasmanda Muslims : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी पसमांदा मुस्लिमांचा (Pasmanda Muslim) उल्लेख केला. ते म्हणाले की, व्होट बॅंकेचे राजकारण करणाऱ्यांनी पसमांदा मुस्लिमांचे जगणे कठीण केलं. त्यांना उद्धवस्त केलं. या पसमांदा मुस्लिमांना आजही समान दर्जा मिळालेला नाही. भठियारा, जोगी, मदारी, तेजा […]
Manipur Violence : मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून उसळलेला हिंसाचार (Manipur Violence) अजूनही थांबलेला नाही. येथील हिंसेच्या बातम्या रोजच येत आहेत. या हिंसेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत त्यामुळे सरकारी कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर […]
Gautam Adani on Hindenburg : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता गौतम अदाणी यांनी कंपनीच्या वार्षिक […]
PM Modi on UCC: देशात आता समान नागरी कायद्यावर (UCC) जोरात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही या मुद्द्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. पीएम मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, की एक घर दोन कायद्यांनी ज्या प्रकारे चालणार नाही तसेच देशातही दोन कायदे असू शकत नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयोजित करण्यात […]
रविवारची सकाळ. राजधानी दिल्लीत तुफान पाऊस कोसळत होता. दिल्लीकर या पावसात चिंब भिजत असतानाच इकडे या पावसाचा फटका विमान प्रवासाला बसला. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरुन उड्डाणांचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी एटीसीकडून क्लिअरन्स मिळत नव्हते. (The pilot of the flight refused to take the plane to Delhi, […]