Rahul Gandhi at Manipur : हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले आहे. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी 20 […]
PM Modi Gave Mantra To Ministers For Loksabha 2024 : देशातील पाच राज्यांमध्ये यावर्षी विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत तर, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाछी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडूनही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपकडून ‘थ्री सेक्टर’ रणनीती आखण्यात आली असून, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं कसं प्लॅनिंग […]
Tripura Rath Accident : त्रिपुरा येथील जगन्नाथ रथ यात्रेत (Tripura Rath Yatra)मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रथ यात्रेत वीजेच्या धक्काने आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही […]
Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समान नागरी कायद्यावरील (यूसीसी) वक्तव्यानंतर देशभरात पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची (AIMPLB) मंगळवारी (27 जून) रात्री बैठक झाली. यानंतर एआयएमपीएलबीने विधी आयोगाला पत्र लिहून आपले मत देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. 14 जून रोजी विधी आयोगाने समान नागरी […]
TS Singh Deo: 2018 मध्ये छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती. मात्र यानंतर टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून युद्ध सुरू झाला होता. टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. पण भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री सोडण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि […]
Uttar Pradesh : गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली होती, त्यानंतर आमच्या कारने यू-टर्न घेतला, हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नसल्याचं भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नूकताच आझाद यांच्यावर सहारनपूरमध्ये गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आझाद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विखेंना धोबीपछाड दिलेल्या ‘गणेश’मध्ये अध्यक्षपदी लहारे, तर उपाध्यक्षपदी दंडवते पुढे […]