Mukesh Ambani : गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat Global Summit) समिटमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक विधान केले आहे. आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातेत आज मी आलो आहे. मला गर्व आहे की मी एक गुजराती आहे. ज्यावेळी विदेशी लोक नव्या भारताचा विचार करतात […]
Vibrant Gujarat Summit : अदानी समुहाकडून गुजरातच्या नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. या अंतर्गत कच्छमध्ये एका ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी केली जाणार असून, हे पार्क अंतराळातूनही दिसणार आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक […]
India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द […]
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. मात्र अयोध्येपासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या सरायरासी या गावाला मात्र या राम मंदिर निर्माणाचा आनंद जास्तच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या गावाचं आणि राम मंदिराचं नेमकं कनेक्शन काय? चला तर जाणून घेऊ सविस्तर… …म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच राम मंदिर सोहळ्याला योगींनी राष्ट्रीय सण घोषित केला आहे. IND vs SA : केपटाऊनच्या […]
Maldives : मालदीव बॅकफुटवर आल्याची बातमी समोर आली आहे. मालदीव असोसिएशनने ट्रॅव्हल्स इज माय ट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांना पत्र लिहुन विमानांचं बुकींग पुन्हा सुरु करण्याबाबतची विनवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीप्पणी केल्यानंतर निशांत पिट्टी यांनी विमानांचं सर्व बुकींग रद्द केलं होतं. अखेर आता मालदीव असोसिएशनकडूनच त्यांना विनवणी […]