Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. हा सोहळा भव्य दिव्य असाच होईल यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. या समारंभात देशभरातील साधू संत आणि प्रसिद्ध व्यक्तींसह समाजातील अन्य घटकांना जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रामजन्मभूमि ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात सहभागी […]
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम […]
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य अशा प्रभु श्रीरामांच्या मंदीराचं (Ram Mandir) उद्घाटन होईल अन् प्रत्येक भारतीयांची शतकानुशतकांपासूनची प्रतीक्षा संपेल. पण या उद्घाटनामुळे आणखी एक प्रतिक्षा संपेल ती झारखंडच्या सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची. काय आहे सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची ही प्रतिक्षा चला तर जाणून घेऊ सविस्तर… राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या […]
Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात Share Market मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टीनं (Nifty)यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांची (investors)चांगलीच चंगळ झाल्याची दिसून आली. आज एका दिवसात गुंतवणुकदारांना जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आज दिवसभरातील […]
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या ( Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं षडयंत्र आहे. म्हणत टीका केली आहे. […]