Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय आणि […]
मध्य प्रदेशातल एका मुजोर तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याच्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन मध्य प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटलेलं असतानाच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीचा सन्मान केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यह वीडियो मैं आपके साथ इसलिए साझा कर रहा हूँ कि सब समझ लें कि मध्यप्रदेश […]
राज्यातील राजकीय गोंधळ आता दिल्लीत जाऊन पोहोचला. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सर्वांत महत्वाचं म्हणजे, या बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते आहेत, असा ठराव घेतला. ही बैठक आटोपताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी […]
Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला पडलेलं मोठं भगदाड या सर्व गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या की राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप पाठोपाठ होत असताना मात्र, या सर्वांमागचा ‘चाणक्य’ कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत […]
Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देणारे आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पुन्हा एकदा अशाच वक्तव्याने चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यावर त्यांनी भाष्य केले. विमानतळावर पत्रकारानी लालू प्रसाद यादव यांना घेरले. त्यावेळी पत्रकारांनी […]
दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत आज (6 जुलै) ही बैठक पार पडत आहे. मात्र अजित पवार यांच्यावतीने या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 30 जूनच्या बैठकीत निवड बहुमताने त्यांची निवड […]