Nitish Kumar Assets : बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचंच वजन अधिक असल्याचं पाहायला मिळालंय, मात्र, संपत्तीच्या बाबतीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच (Tejaswi Yadav) किंग असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, 2023 च्या अखेरीस बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांनी आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली आहे. बिहार सरकारच्या वेबसाईटवर ही माहिती सार्वजनिक करण्यात आली असून यामध्ये नितिश […]
Asaduddin Owaisi On Ram Mandir : तरुणांनो आपण आपली मशीद गमावलीयं, तिथं काय केलं जातंय, गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना केलं आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या वादानंतर अखेर आता येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. […]
Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा […]
Asaduddin Owaisi : एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटनाचा उत्साह सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुनहरी मशिदीबाबत वाद सुरू आहे. या दरम्यान ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मशिदींचं संरक्षण करावं असं आवाहन मुस्लिम तरूणांना केलं आहे. श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी […]
मुंबई : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या (Shree Ram Mandir) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने […]
I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर […]