Balasore train accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयला या अपघातामागे मानवी कारस्थान असल्याचा संशय आहे. सिग्नल यंत्रणेत गडबड झाल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सीबीआयने कनिष्ठ अभियंता आमिर खानला अटक केली आहे. 2 जून रोजी बहनगा बाजार स्थानकावर तीन गाड्यांची टक्कर […]
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही अटलांटिक महासागरात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या पाणबुडीत एका नाविकासह इतर चार जणांचा समावेश आहे. सिर्फट टाईटन असं या पाणबुडीचं नाव असून पाणबुडीने समुद्रात डुबकी घेतल्यानंतर दोन तासांतच संपर्क तुटला आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात आहेत. […]
Corona Vaccine : कोरोनाच्या साथीचा हा एंडेमिक काळ सुरू झाला आहे. मात्र अद्याप देखील शास्त्रज्ञ या व्हायरसवर नजर ठेऊन आहेत. या दरम्यान एक अहवाल समोर आला आहे की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे. कोरोना लस आणि हार्ट अॅटॅकचे प्रमाण यांच्या अभ्यासासाठी चार वेगवेगळे अभ्यास केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फेटाळला […]
UPSC Topper Ria Dabi : बहुचर्चित आयएएस अधिकारी टीना दाबी यांची लहान बहिण आणि राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी रिया दाबी यांनी गुपचुप आपला विवाह उरकला खरा मात्र या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. रिया दाबीने 2021 बॅचचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली. तर ते लवकरच जयपूरमध्ये रिसेप्शन देणार […]
AC Compulsory in Truck Cabin : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील ट्रकमध्ये बसून प्रवास केला. भारतातील ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर अमेरिकेतील ट्रकमध्येही बसले. तेथील ट्रकचालकांची कमाई आणि त्यांना मिळणाऱ्या सोयसुविधा पाहून अवाक् झाले. भारतातील ट्रकचालकांना अशा काही सुविधा मिळत नाहीत अशी खंतही व्यक्त केली. त्यानंतर योगायोग पहा, केंद्र सरकारने ट्रकचालकांना दिसाला […]
Indore Crime : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने (Retired Police Officer) अत्याचार (rape) केल्याची घटना घडली आहे. शनिवारी, 17 जून रोजी ही घटना घडली. नथुराम दुबे (Nathuram Dubey)असे आरोपीचे नाव असून तो नुकताच इंदूरच्या गुन्हे शाखेतून (Indore Crime Branch) उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाला आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त […]