Yes Bank Share : एस बँकेच्या शेअरमध्ये ( Yes Bank Share) होणारी वाढ सुरूच आहे. आठवड्यातील तिसऱ्या दिवशी देखील शेअर मार्केट (Share Market) सुरू होताच या शेअरमधील वाढीचा कल कायम दिसत आहे. तर आतापर्यंत एस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली. आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं. तर गेल्या वर्षभरात या शेअरने […]
RBI Policy : भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजेच बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर-रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील […]
INDIA Alliance : देशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातील ज्या राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) नेते सत्ताधारी भाजपला आव्हान देत होते आता यातील तीन किल्ले डळमळीत होताना दिसत आहेत. आघाडीच्या या चार मजबूत किल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. या चारही राज्यात विरोधी आघाडी बळकट दिसत होती. जागांचा […]
Uniform Civil Code Bill passed in Uttarakhand : लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी राज्यात समान नागरी संहिता लवकरच लागू केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर उत्तराखंड सरकारने काल (६ फेब्रुवारी) विधानसभेत […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी (alleged liquor scam case) केजरीवाल यांना उच्च न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यांना 17 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडीच्या तक्रारीनंतर दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) केजरीवाल यांना समन्स पाठवले आहे. मोठी बातमी! शरद पवार […]
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]