AAP : दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) काँग्रेसला एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरची देशाच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. कारण, शक्यतो राजकारणात असे कधी होत नाही जे आम आदमी पार्टीने दिलेल्या ऑफरमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसने (Congress) जर दिल्ली आणि पंजाबात निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला तर आप सुद्धा मध्य […]
Asaduddin Owaisi On Congress : लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात, राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणांमधून जातीय अंकगणित मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन त्यांना सल्ला दिला आहे. यासोबत असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला विष म्हटले. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी काँग्रेसला सल्ला […]
Defence Deal : सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रीडेटर MQ-9B रीपर ड्रोन भारत खरेदी करणार असल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सने भारताचा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून भारत एकूण 30 ड्रोन खरेदी करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. महाभयंकर ‘बिपरजॉय’ गुजरातच्या विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये धडकणार… भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये कायमच चकमक […]
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुजरातमध्ये हजर झालं असून चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे जवळपास 22 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. चक्रीवादळ धडकल्यानंतर अनेक झाडे, विजेचे पोल चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाली आहेत. गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाने आता […]
Cyclone Biparjoy : महाभयंकर बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार उडवला आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या ह्रदयामध्ये धडकी भरली आहे. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ (Saurashtra Kutch region) आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती […]
Refined Oil : नवी दिल्ली : वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. सरकारने सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणले आहे. (The government has decided to […]