Tirupati Temple News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल.विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असं आघाडी बनवत असतांनाच ठरलं होतं. -तेजस्वी यादव
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी आपला पाठिंबा दिला.
AAP Started Sanatan Seva Samiti : दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election) बिगुल वाजलाय. दरम्यान आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) सनातन सेवा समिती सुरू केलीय. याद्वारे भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. हे सर्व सदस्य आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind […]
सन 2024 मध्ये देशातील 8 मोठ्या शहरांत घरांच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. एकूण 3 लाख 50 हजार 613 घरांची विक्री झाली आहे.
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र […]