महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं.
Digambarnaga Baba And Rudrakash Baba In Mahakubh : प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू होणार आहे. यासाठी संत मोठ्या प्रमाणावर प्रयागराजला पोहोचू लागले आहे. आपल्या खास ओळखीमुळे आकर्षणाचे केंद्र बनलेल्या महाकुंभासाठी काही ऋषी-मुनींचेही आगमन झाले आहे. हा महाकुंभ 45 दिवस चालणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शेवटच्या शाही सोहळ्याने (Mahakumbh) महाकुंभाची सांगता होणार आहे. महाकुंभ […]
Mahakumbh Story Ganga Snan Puja Vidhi : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज पूर्णपणे सज्ज आहे. उत्तर प्रदेशातील या शहरात देश-विदेशातील भाविक जमू लागले आहेत. पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभात दिव्य स्नानाची परंपरा सुरू होईल. यावेळी कुंभस्नानासाठी (Mahakumbh 2025) 40 कोटींहून जास्त भाविक पोहोचतील असा अंदाज (Mahakumbh Story) आहे. पौराणिक कथांमध्ये असं म्हटलंय की, महाकुंभाचे आयोजन अमृताच्या शोधाचे परिणाम आहे, […]
उत्तर प्रदेश सरकार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८४ स्तंभ बसवत आहे. या स्तंभांना 'आस्थेचे स्तंभ' असे नाव देण्यात आलं.
Boyfriend Killed Girlfriend Dead Body Found In Fridge : मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या (Crime News) करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता. जून 2024 म्हणजेच सुमारे 6 महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. ज्या खोलीत फ्रीज ठेवला होता, त्या खोलीला लागून असलेल्या खोलीत आणखी एक कुटुंबही राहत होते. त्यांच्यामुळेच ही […]
लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.