Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात. VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव… […]
महाकुंभमेळ्यात आलेल्या एका साध्वीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. नेटकऱ्यांकडून या साध्वीच्या सुंदरतेचं कौतूक केलं जात आहे.
Stock Market Crash Today : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावा लागत आहे.
Mahakumbh 2025 Stock Market Update : महाकुंभमेळा 2025 हा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी (Mahakumbh 2025) एक आहे. आजपासून या महाकुंभास सुरूवात झालीय. अहवालांनुसार, संगम किनाऱ्यावर 40 लाखांहून अधिक लोकांनी पहिलं स्नान केलंय. या कुंभमेळ्यात, केवळ देशातीलच नाही तर जगभरातील भारतीय आणि परदेशी लोक (Stock Market Update) ‘पवित्र स्नान’ करण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात पवित्र गंगा नदीत […]
श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे. पाहा फोटो
More Than 4 Lakh Crore Business In Mahakumbh 2025 : उद्यापासून प्रयागराजच्या त्रिवेणी संगमवर महाकुंभास (Mahakumbh 2025) सुरूवात होणार आहे. या महाकुंभामेळा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असं म्हटलं जातंय. या महाकुंभात 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होवू शकते. असं झाल्यास देशाचा जीडीपी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढू (Business In Mahakumbh) शकतो. उत्तर प्रदेश […]