अदानी ग्रीन्स'च्या संचालकांवर अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आम्ही सर्व आरोप फेटाळून लावतो
अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये जवळपास वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच अदाणी समुहाचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी घटले आहे.
जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत.
Bus Collides With Truck On Yamuna Expressway : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगडमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेस वेवर बसने ट्रकला जोरदार धडक (Accident News) दिली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून […]
निवडणूक आयोगाने मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
Instagram App Down Stop Work Feature Server : इन्स्टाग्रामला (Instagram App) तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना इतर सोशल मीडियावर (Social Media) तक्रारी करण्यास प्रवृत्त केले जाते. डाउनडिटेक्टरने 19 नोव्हेंबर रोजी 740 हून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम जगभरात तांत्रिक अडचणींचा अनुभव घेत आहे. अनेक नेटिझन्स ॲप काम करत नसल्याबद्दल […]