edible oil : महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसच आहे. आता खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्के घट होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल कंपन्यांनी (Edible oil companies)केंद्र सरकारच्या (Central Govt) सूचनेनंतर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 6 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. Hardik Joshi Post: राणादाने पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला […]
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी कर्नाटकमधील (Karnataka )मुडबिद्री येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय आणि बजरंग बली की जयने केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज आपण सबका साथ, सबका विकास या […]
Karnataka Elections : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी (karna) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी असे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. जाहीर सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या राजकीय प्रचारात असेही काही हलकफुलके प्रसंग घडत आहेत. जे […]
The central government is ready to find an alternative to ‘death penalty’ : फाशीच्या शिक्षेशिवाय (Death penalty) इतर पर्यायांची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी मोठे आश्वासन दिले आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की फाशीच्या शिक्षेसाठी सध्याच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी तज्ञ समितीचा विचार केला जात आहे. सुप्रीम […]
खासदार हा फक्त टॅग आहे. ही एक पोस्ट आहे म्हणून भाजप टॅग काढू शकते, ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजप सरकारला लगावला आहे. मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या […]
CBI seized unaccounted assets : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गौतम यांच्या घरावर छापा टाकून सीबीआयने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सांगितले की, राजेंद्र कुमार गौतम आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, […]