- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- Women’s Reservation Bill : महिलांबाबतच्या वक्तव्यावरून गदारोळ; खरगेंना सितारमण यांनी सुनावले खडे बोल3 years ago
-
Breaking! 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन; युजर्सच्या तक्रारी
मागील 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटर क्रॅश झाल्याने युजर्सकडून तक्रारी करण्यात येत आहेत. आज सकाळी 10 वाजता ट्विटर डाऊन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालं आहे. शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप वेबसाईटसह अॅप आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ट्विटर डाऊन झालं आहे. […]
-
Women’s Reservation : ‘हा मोदींचा सर्वात मोठा जुमला’; काँग्रेस, आम आदमी पार्टीने डागली टीकेची तोफ
Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या(Women’s Reservation) विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक(Women’s Reservation) मांडण्यात आलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजुर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, मात्र, विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेससह आपने महिला आरक्षणाच्या विधेयकाला […]
-
Anantnag Encounter : अनंतनाग चकमकीत लष्कराला मोठे यश, दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड ठार
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो. त्यामुळे शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या कारवाईत चार जवानही शहीद […]
-
Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 महिला खासदार तर विधानसभेत किती महिला असणार?
Women’s Reservation Bill : नव्या संसदेत विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राजकीय पक्षांमधील मतभेदांमुळे महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) तब्बल 27 वर्षांपासून रखडलं आहे. आता लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत […]
-
महिला आरक्षण विधेयक 2024 लोकसभा निवडणुकीला लागू होणार का ?
Women’s Reservation Bill : केंद्रातील मोदी सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठे पाऊल उचलले आहे. आज लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक-2023’ सादर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण (Reservation) लागू होणार आहे. मात्र हे आरक्षण येत्या लोकसभा निवडणुकीला लागू होणार का ? प्रश्न आहेत. त्याच अनेक अडचणी […]
-
Women’s Reservation Bill : मोदींच्या मास्टरस्ट्रोकने बदलणार लोकसभेच्या 160+ जागांवरील गणित
Women’s Reservation Bill : नवी दिल्ली : देशातील महिलांना आता लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये आरक्षण प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम-2023’ विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली. आज दुपारच्या सत्रात कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. (Women’s Reservation Bill could change the […]









