- Letsupp »
- national
देश
Women’s Reservation : जनगणना अन् मतदारसंघाची पुनर्रचना कधी होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना […]
-
Women’s Reservation : ‘विरोधकांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकीय अजेंडाच’; Amit Shah यांची जहरी टीका
Women’s Reservation : विरोधकांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकारण करण्यासाठीचा अजेंंडाच असून हे निवडणुका जिंकण्याचं हत्यारही असू शकतं, अशी जळजळीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात(Parliament Special Session) महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान बोलताना अमित शाह(Amit Shah) विरोधकांवर चांगलेच बरसल्याचे दिसून आले आहेत. पहिले हे बदला! 90 […]
-
पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या विधेयकावरून लोकसभेत सकाळपासून चर्चा सुरू आहे. या विधेयकाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) राजीव गांधींचे स्वप्न म्हणत पाठिंबा दर्शवला आहे तर, दुसरीकडे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एक यादी दाखवत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. ते लोकसभेत महिला आरक्षणादरम्यान […]
-
सोनिया गांधी, सुप्रिया सुळे अन् स्मृति इराणी; महिला आरक्षण बिलावर कोण काय म्हणालं?
Sonia Gandhi on Womens Reservation Bill : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) मंजुरीसाठी संसदेत ठेवलं आहे. त्यामुळे राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राजकारणात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढावा आणि स्त्री-पुरुषांमधील दरी कमी व्हावी, या उद्देशाने हे विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी […]
-
India & Canada : कॅनडातील भारतीयांनी काय केलं पाहिजे? परराष्ट्र मंत्रालयाकडून अॅडव्हायझरी जाहीर…
India and Canada : खलिस्तानी दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात असलेल्या भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. India issues advisory for Indian nationals and students in […]
-
RBI Report : भारतीयांची उधळपट्टी वाढली, कर्ज काढून मौजमज्जा; आरबीआयचा धक्कादायक खुलासा
RBI Report Household saving : कोणत्याही देशात लोकांचे उत्पन्न किती वाढते किंवा कमी होत आहे? हे मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न (per capita income) पाहिलं जातं. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कमाई वाढल्यानंतरही लोकांच्या हातात पैसा उरत नाही. लोकांचा खर्च वाढल्यानं त्यांची बचत कमी झाली आहे. […]









