- Letsupp »
- national
देश
-
Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्रानंतर विनेश फोगाटची कविता चर्चेत, ‘सुनो द्रौपदी..’
Wrestlers Protest : भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Wrestler Vinesh Phogat) आता नवीनच एक कविता पोस्ट केली आहे. विनेश फोगाटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या कवितेचा फोटो शेअर (Share photos) केला आहे. तसेच […]
-
Bihar Politics : नितीश कुमारांचे डॅमेज कंट्रोल! ‘माउंटन मॅन’च्या बळावर टाकला राजकारणाचा नवा डाव
Bihar Politics : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी साथ सोडल्यानंतरही सत्ताधारी जेडीयूला (JDU) झटका बसेल असे अंदाज व्यक्त केले जात असतानाच नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मास्टरस्ट्रोक हाणला आहे. माउंटेन मॅन म्हणून ओळखले जाणारे दशरथ राम मांझी (Dashrath Ram Manjhi) यांचा मुलगा आणि जावई यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले […]
-
मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात
Narendra Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्याआधीच मोठी गुडन्यूज मिळाली आहे. भारताला थोडेथोडके नाही तर तब्बल एक अब्ज डॉलर्सचे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे. अमेरिकन चिप मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजी कंपनीने एक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तणावाचा असा फायदा भारताला मिळाला आहे. आगामी काळात […]
-
फक्त नेहरु मेमोरियलच नाही तर मोदींच्या काळात यांचीही नावे बदलली; वाचा यादी
PM Modi Tenure : दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नामकरण करण्यात आले आहे. आता नेहरू स्मारक पीएम मेमोरियल म्हणून ओळखले जाईल. नामांतरावरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. नावातील बदल हा सूडभावना आणि संकोचवादाचा परिणाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखली जाईल. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याची […]
-
Manipur Violence: मणिपूरमध्ये जमाव हिंसक, केंद्रीय मंत्र्यांच्या घराला लावली आग
Manipur Violence: मणिपूरमधील केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह (RK Ranajn Singh) यांच्या निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. जमावाने हल्ला केला त्यावेळी मंत्री राजकुमार रंजन सिंह हे निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले […]
-
समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा
Implementation of the Uniform Civil Code : केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशवासीयांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक जारी करण्यात आली असून […]









