Rahul Gandhi News : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता तर हरियाणात पुन्हा भाजपने बाजी मारलीय. काँग्रसेला हरियाणात जेमतेम 38 जागा मिळाल्या आहेत. या निकालावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीयं. जम्मू काश्मीरच्या लोकांचं धन्यवाद आणि हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत असल्याचं राहुल गांधी […]
काँग्रेसचा पराभव झालाय म्हटल्यानंतर भाजपने संधी साधली आहे. हरियाणा भाजपने राहुल गांधींना एक खास गिफ्ट दिलं आहे.
UPI Limit Increased By RBI : आगामी काळात दसर आणि त्यानंतर दिवाळीचा उत्सव सुरू होणार आहे. या दोन्ही सणांसाठी नव-नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. हीच संधी साधत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI वरून पेमेंट करणाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. आरहीआयच्या या निर्णयामुळे फेस्टिव्ह सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. […]
बागपत डेप्यूटी सीईओ आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यशवीर सिंह यांच्या जेवणात टीबी रुग्णांचे सॅम्पल मिसळण्याचा प्रयत्न
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हरियाणा विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भाजपने हरियाणा विजयाची हॅटट्रिक साधली.