प्लेस्टेशन नेटवर्क आउटेजची तक्रार करणाऱ्या एकूण वापरकर्त्यांपैकी 80 टक्के सर्व्हर कनेक्शनच्या अडचणींचा सामना करत आहे.
Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात राज्यातील 40 जागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात ज्या 40 मतदारसंघात मतदान होत आहे त्यात 24 मतदारसंघ जम्मूतील आहेत. तर 16 मतदारसंघ काश्मीरमधील (Jammu Kashmir) आहेत. जम्मूत भाजपची […]
बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांना चिंता आहे. मागील काही दिवसांपासून ही वाढ सातत्याने होत आहे.
काल रात्री उशिरा अचान पोटात वेदना जाणवू लागल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.