- Letsupp »
- national
देश
-
Crime : दारु पिऊ दिले नाही… भाजप नेत्याने रागात पत्नीला घातल्या गोळ्या
भोपाळ : येथील भाजप नेते राजेंद्र पांडे याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने दारु पिण्यापासून अडवल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित भाजप नेत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. (BJP leader Rajendra Pandey shot dead his wife after she stopped him from drinking […]
-
उत्तर प्रदेश हादरलं! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर गोळीबार
आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूरमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला. मिळालेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेल्याच दिसत […]
-
राहुल गांधींचा अमेरिका दौरा भाजपच्या रडारवर; ‘तो’ फोटो दाखवत स्मृती इराणींचा हल्लाबोल
Smriti Irani On Rahul Gandhi : भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत जॉर्ज सोरोसचे लोक का होते असा प्रश्न उपस्थित केला. सोरोस हे भारताच्या विरोधात काम करतात हे माहित असून देखील राहुल गांधी त्यांच्या लोकांसोबत फिरत असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या दिल्ली येथील […]
-
सिद्धरामय्यांनी निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळला! अतिरिक्त तांदळाऐवजी आता पैसे मिळणार
कर्नाटकात आता बीपीएल रेशनकार्ड धारकांना अतिरिक्त पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तांदुळ उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ कर्नाटक राज्यातील बीपीएलधारक कुटुंबांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ देण्यात येतो. या तांदळाच्या बदल्यात लोकांना आता सरकारकडून पैसे अदा […]
-
PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ
Modi Cabinet Meeting Decisions : ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, नव्या ऊस हंगामासाठी FRP मध्ये वाढ करण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऊश उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारने 2023-24 हंगामासाठी ऊसाच्या FRP मध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ करत हा दर 315 रुपये प्रति क्विंटल केला आहे, […]
-
UCC : ‘आप’ने दिले समर्थन पण, काँग्रेस नेत्यानं व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
UCC : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काल मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात समान नागरी कायद्याबाबत (UCC) वक्तव्य नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात समान नागरी कायद्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत सतत भाजपला भिडणारा आम आदमी पक्ष (AAP) या मुद्द्यावर मोदी सरकारला समर्थन देताना दिसत आहे. आम्ही सैद्धांतिक […]









