- Letsupp »
- national
देश
-
Rajasthan Congress : राजस्थानातही काँग्रेसचा ‘छत्तीसगड पॅटर्न’; पायलटांना मिळणार गुडन्यूज?
Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजस्थानच्या राजकारणात (Rajasthan Politics) हालचाली वाढल्या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) अंतर्गत वाढलेली धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने भन्नाट प्लॅन तयार केला त्याच पद्धतीने राजस्थानसाठीही प्लॅन तयार केला जाऊ शकतो, अशी चिन्हे आहेत. मात्र, या घडामोडींवर पायलट यांनी अद्याप कोणतीही […]
-
Gujarat Riots : सुप्रीम कोर्टाचाही तीस्ता सेटलवाड यांना दणका; प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे
Teesta Setalwad : गुजरात उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. तिस्ताला सेटलवाड यांना दिलासा द्यायचा की नाही यावर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. खंडपीठाच्या स्थापनेसाठी हे प्रकरण […]
-
UCC Issue: मेघालयच्या मुख्यमंत्र्याचा समान नागरी कायद्याला विरोध, म्हणाले… हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात
Conrad Sangma On UCC: नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) प्रमुख आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, ईशान्येतील भाजपच्या प्रमुख मित्रांपैकी एक, यांनी समान नागरी कायद्याला (UCC) विरोध केला आहे. त्यांनी शुक्रवारी (30 जून) सांगितले की समान नागरी संहिता भारताच्या वास्तविक कल्पनेच्या विरुद्ध आहे. भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे आणि विविधता ही आपली ताकद आहे. एक राजकीय पक्ष […]
-
भाजपाचा डबलगेम! घराणेशाहीवर प्रहार पण, निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युलाही ‘त्याच’ पक्षात…
BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा विरोधकांच्या घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर घराणेशाहीच्या राजकारणाची टीका करत मोदींनी आगामी निवडणुकीतील भाजपचा (BJP) अजेंडाही सेट केला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत भाजपकडून समान नागरी कायदा, राम मंदिरासह घराणेशाही आणि वंशवादाच्या मुद्द्यांवर विरोधकांना घेरले जाईल हे आता स्पष्ट होत आहे. […]
-
भाजप MLA च्या मुलाने केलं दोन लेकरांच्या आईशी लग्न, आता जीवे मारण्याची धमकी; महिलेचे गंभीर आरोप
उत्तर प्रदेशातील आग्रााचे BJP आमदार छोटे लाल वर्मा (Chhote Lal Verma) यांचा मुलगा लक्ष्मीकांत वर्मा (Laxmikant Verma) याच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आता एका महिलेने लक्ष्मीकांत विरोधात आणखी एक एफआयआर (FIR) दाखल केला आहे. लक्ष्मीकांत एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून आपण तसे करण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप […]
-
पैशांसोबत पत्नी अन् मुलांचा सेल्फी; पोलीस अधिकाऱ्याला पडला महागात
Viral News : सोशल मीडियावर (Social media)अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात काही चांगल्या असतात तर काही अनेकांना अडचणीत आणणाऱ्या असतात. असंच काहीतरी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने काढलेला एक सेल्फी (Selfie)त्यांच्यासाठी चांगलाच महागात पडला आहे. झालं असं की, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमधील (Unnao)एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी नोटांच्या बंडलसह सेल्फी काढला […]









