- Letsupp »
- national
देश
-
चंद्रशेखर आझाद रावण गोळीबार प्रकरणाचं हरियाणा कनेक्शन; चार जणांना उचललं…
Chandrashekhar Azad Attack : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून चार आरोपींना हरियाणामधील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आलीय. सध्या हे आरोप उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका अटक […]
-
महागाईचा भडका! टोमॅटो, तूर दाळींचे दर वाढले, स्वस्त कर्जाचं स्वप्नही भंगले
भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनला (monsoon) खूप महत्त्व आहे. मान्सूनचे आगमन उशीरा झाल्यास किंवा पुरेसा पाऊस झाला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होतांना दिसतात. परिणामी महागाई (inflation) वाढते. आताही वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात चांगलाच वाढला. महागाईने डोकं वर काढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आहे. खरंतर मे महिन्याच्या किरकोळ महागाईचे आकडे जाहीर […]
-
अजित पवारांचे बंड फसणार, रणनीतीकार प्रशांत किशोरांचा मोठा दावा
Prashant Kishor on Ajit Pawar : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील बंडानंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांनी आमदारांची स्वतंत्र्य बैठक बोलवली आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे […]
-
Family Political Crisis : काका विरुद्ध पुतण्या! कोण ठरलं देशातील राजकीय आखाड्यात ‘वस्ताद’
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र असो वा देश असो काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष नवीन नाही. महाराष्ट्राने या अगोदरदेखील काका व पुतण्याचा संघर्ष पाहिला आहे. सध्या शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळतो आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष उफाळून आला आहे. देशात […]
-
भाजपात भाकरी फिरली; पराभवाच्या भीतीने बदलले प्रदेशाध्यक्ष
आगामी वर्ष हे निवडणुकाचं वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली. नुकतीच पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. त्यानंतर आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) देखील संघटनेत मोठे बदल केले. (Major reshuffle in BJP before Lok Sabha elections 4 state presidents changed) भाजपने आज संघटनेत […]
-
कर्नाटकातही एक अजित पवार, वर्षाअखेरीस चित्र बदलणार? एच. डी. कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ…
महाराष्ट्रासारखीच कर्नाटकातही तशीच परिस्थिती तयार होत असून कर्नाटकातही एक अजित पवार तयार होत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. वर्षाच्या अखेरीस चित्र बदलणार असल्याचा दावा एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत असताना बंड केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे […]









