- Letsupp »
- national
देश
-
आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर माफी…मोदींवरील टिकेवर खरगे म्हणाले
Congress President Kharge apologized : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी केली होती. मात्र आता खरगे यांनी त्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. खरे तर कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. खरगे म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, त्याचा […]
-
मौत के सौदागर ते विषारी साप; पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेसची ‘एवढ्या’ वेळा आक्षेपार्ह टीका
Amit Malviya On Congress : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi)टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka)एका जाहीर सभेत मोदींना विषारी साप (poisonous snake)म्हटले आहे. त्यामुळे केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळत आहे. खरगेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social media)अनेकांनी […]
-
Operation Kaveri : सुदानमधून मायदेशात परतल्यानंतर प्रवासी भावूक
Sudan Conflict : सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरु असताना त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी (operation kaveri)सुरू आहे. दरम्यान, आज (दि.27) परराष्ट्र मंत्री (Minister of Foreign Affairs)एस जयशंकर (S Jaishankar)यांनी सांगितले की, सुदानमधून 246 भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत (Mumbai) पोहोचले आहे. यावर अनेक प्रवाशांनी केंद्र सरकार (Central Govt)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime […]
-
नक्षली हल्ल्याची आधीच होती माहिती; तरीही कोणाच्या चुकीमुळे 10 सैनिकांचा मृत्यू?
Dantewada Naxalite Attack : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे 26 एप्रिल रोजी एक मोठा नक्षली हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये आपले 10 जवान शहीद झाले आहेत. यासह एका ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट करुन हा हल्ला केला आहे. माहितीनुसार, मागच्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांनी हा हल्ला करण्याची धमकी दिली होती. तसेच ज्या रस्त्यावरुन सैनिक […]
-
मल्लिकार्जुन खर्गेंकडून पंतप्रधान मोदींचा ‘विषारी साप’ असा उल्लेख…
पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे, तुम्ही चाखाल तर मराल, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींवर घणाघात केला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी इथं झालेल्या निवडणुक रॅलीत बोलताना मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं संबोधलं आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच वातावरण तापलं असून येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार असून 13 मे रोजी […]
-
Delhi Excise Case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, कोठडीतला मुक्काम वाढला
Delhi Liquor Policy Case : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या (Manish Sisodia) अडचणी काही केल्या कमी होत नाही. सीबीआयशी (CBI)संबंधित अबकारी धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy Case)दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Delhi’s Rouse Avenue Court)सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 12 मेपर्यंत वाढ केली आहे. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर मनीष सिसोदियांना आज (दि.27 गुरुवार) राऊस अव्हेन्यू […]









