- Letsupp »
- national
देश
-
Rajouri Encounter : भारतीय सैन्याचे जोरदार प्रत्युत्तर; जम्मूमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
Rajouri Encounter :जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते. यानंतर आता भारतीय आज सकाळी भारतीय लष्कराने पुन्हा ऑपरेशन सुरु केलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करुन दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या […]
-
मणिपूर हिंसाचारात भाजप आमदार जखमी, 500 घरं जळाली
Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे. […]
-
40% कमिशन, बजरंग दल मुद्द्याने कर्नाटक निवडणुक तापल्या? सर्वेक्षणातील आश्चर्यकारक आकडेवारी समोर
Karnatak Election : कर्नाटकात राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी एकमेकांवर जोरदार प्रहार करत आहेत. पीएम मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि अनेक दिग्गज भाजपच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी मैदानात आहेत, तर मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा यांनी काँग्रेससाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. अशा निवडणुकीच्या वातावरणात कर्नाटकातील जनतेच्या मनात काय […]
-
Rajouri Encounter : राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला; पाच जवान झाले शहीद
Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. शुक्रवारी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याला राजौरी सेक्टरच्या कांडी जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. विशिष्ट माहितीवरून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आणि चकमक सुरू झाली. लष्कराची मोहीम अजूनही […]
-
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध का? पंतप्रधान मोदींनी भर सभेत सांगितलं
The Keral Story : ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, काँग्रेसने व्होटबॅंकेसाठी दहशतवादाला संरक्षण दिलं, असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज कर्नाटकाच्या बल्लाही इथं झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. सत्य कथेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’(The Keral Story movie) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अखेर प्रदर्शित झालाय. […]
-
Anurag Thakur ; ‘कुस्तीपटूंच्या सर्व मागण्या मान्य’, पण कुस्तीपटू भूमिकेवर ठाम
Wrestlers Protest Update : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे जंतरमंतर येथे आंदोलन सुरु आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ब्रिजभूषण सिंग यांना अटक होत नाही तोपर्यंता जंतरमंतरवर आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे […]









