- Letsupp »
- national
देश
-
धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)शनिवारी वर्धमानमध्ये (Vardhaman)भाजप नेते राजू झा (BJP leader Raju Jha shot dead in West Bengal)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. येथील शक्तीगड परिसरात ही घटना घडली. हल्लेखोराने गोळी झाडून तेथून पळ काढला. त्याचबरोबर पोलिसांनी (Police)या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राजू झा असे मृत […]
-
सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही; शरद पवारांचं वक्तव्य
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान, केलेल्या विधानांवर भाजपने जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर माफी मागायला मी राहुल गांधी आहे, सावरकर नाही, असं वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. तर यापूर्वी भारत जोडो यात्रे दरम्यान वीर सावरकर यांच्याविषयी […]
-
सावधान ! प्रमोशनल कॉल करताय ?, नंबरच होईल बंद; वाचा, TRAI चे नवे नियम
Trai Guidelines For Mobile Number : आपल्याकडे मोबाइल तर आहेच त्यामुळे ही बातमी महत्वाची आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिट ऑफ इंडिया (TRAI) तुमचा मोबाइल नंबर कदाचित बंद करू शकते. ट्रायने एक नियम तयार केला आहे त्यानुसार तुमचा दहा अंकी मोबाइल नंबर बंद करू शकते. एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की ट्राय आता नोंदणी न केलेले […]
-
Kalicharan Maharaj : ‘गोडसे जेवढे वाचाल, तेवढे त्यांचे भक्त व्हाल; त्यांनी गांधींबाबत जे केलं ते योग्यच’
कोल्हापूर : कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) हे कायम आपल्या आक्षेपार्ह विधानांमुळे माध्यमांच्या झोतात येत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या अडणतीतही वाढ झाली होती. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत राहणारे कालीचरण महाराज हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा […]
-
Rahul Gandhi नावावर केले चार मजली घर; सरकारी बंगला खाली करण्याचा निर्णयावर दिल्लीतल्या महिलेचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावरील टीका केल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली, कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांचा दिल्लीतील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर […]
-
देशात प्रथमच चॅटजीपीटीच्या मदतीने जामिनावर निर्णय
चंदिगड : देशात प्रथमच एखाद्या न्यायालायाने पहिल्यांदाच हत्या प्रकरणात चॅटजीपीटी (ChatGPT) या आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चॅटबॉटचा (Chatbot) वापर केला आहे. देशात प्रथमच पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने (Punjab and Haryana Courts) चॅटबॉटचा फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत (Bail application)निर्णय घेण्यासाठी वापर केला आहे. न्यायमूर्ती अनूप चितकारा (Justice Anoop Chitkara) यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने जून 2020 मध्ये गुन्हेगारी […]








