- Letsupp »
- national
देश
-
Supreme Court : दरोड्याच्या घटनेतील आरोपी : तब्बल २८ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता!
Supreme Court-New Delhi : हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने दरोड्याच्या घटनेतील आरोपींने तब्बल २८ वर्षे कायदेशीर लढाई लढली असून त्यात त्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दरोड्याच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. अपीलकर्त्याच्या संदर्भात उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय आणि आदेश सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवत हा आदेश […]
-
आपचे नेते मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी वाढ; कारण…
नवी दिल्ली : नवीन दारु धोरणात भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सीबीआयने आज त्यांना ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केलीय. न्यायालयाने 14 दिवस वाढ केल्याने सिसोदियांना 17 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी असणार आहे. Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या […]
-
साहिबगंजमध्ये धार्मिकस्थळी तोडफोड, परिसरात तणाव, पोलिसांकडून इंटरनेट बंद
साहिबगंज : रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह अनेक राज्यात दंगली झाल्या होत्या. अद्यापही देशात कुठं ना कुठं धार्मिक मुद्यांवरून वातावरण चिघळवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. आता झारखंडमधील साहिबगंज येथील पटेल चौकाजवळ सोमवारी सकाळी काही बदमाशांनी एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याची माहिती आहे. या तोडफोडीनंतर साहिबगंजमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त […]
-
Rahul Gandhi : इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र…और सत्य ही मेरा आसरा!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!, असं ट्विट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। […]
-
PM Modi : ‘ते’ ताकदवान पण कारवाई थांबवू नका, पंतप्रधान मोदींचं सीबीआयला पाठबळ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) च्या हिरक महोत्साव सोहळ्यात मनोगत व्यक्त केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी हा संवाद साधला. यावेळी त्यांनी शिलॉंग, पुणे आणि नागपुरमधील सीबीआयच्या नवीन कार्यालयांचं उद्घाटन केलं. तसेच त्यांनी सीबीआयच्या हिरक महोत्सवानिमित्त टपालचं तिकीट आणि एक नाण्याचंही अनावरण केलं. तसेच सीबीआयचं ट्वीटर अकाउंटही […]
-
Mallikarjun Kharge : भाजप कमकुवत होत असल्यानेच दंगली भडकवल्या जात आहेत
मागील आठवड्यात सुरु झालेल्या रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये झालेला दंगलीचा राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की भाजप कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच दंगली भडकवल्या जात आहेत. आणि त्यातून जातीय ध्रुवीकरण करण्याचा […]









