- Letsupp »
- national
देश
-
Namibian Cheetah Died : मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू
मध्य प्रदेशातील श्योपूर कुनो येथे नामिबियातून आणलेल्या साशा या मादी चित्ताचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास किडनी निकामी झाल्याने मादी चित्ता साशा नावाचा मृत्यू झाला आहे. याबाबत कुनो नॅशनल पार्ककडून सांगण्यात आले आहे. Atique Ahmed : गाडीला अपघात, रस्त्यात लघुशंका अतिकला नेताना नेमके काय-काय घडले? 22 मार्च रोजी मादी चित्ता साशा पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना […]
-
खासदारकी गेली आता सरकारी बंगलाही जाणार…राहुल गांधींच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी […]
-
यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह, कॅम्पस क्वारंटाईन
लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त […]
-
राहुल गांधींना दुसरा फटका; खासदारकी गेली आता घरही जाणार
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता दुसरा धक्का बसला आहे. त्यांना त्यांचे राहते घर खाली करण्याच्या सुचना लोकसभा हाऊसिंग कमिटीने दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता लाोकसभा हाऊसिंग कमिटीने हा निर्णय घेतला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द […]
-
पुण्यातील राठी हत्याकांडाबाबत मोठी अपडेट; आरोपीला तात्काळ सोडण्याचे SC चे आदेश
नवी दिल्ली : पुणे शहरात १९९४ साली गाजलेल्या राठी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिले आहेत. राठी मर्डर केसमधील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ज्यावेळी हे हत्याकांड घडले त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे तसेच त्याने घटनेनंतर २८ वर्षे तुरूंगात काढले आहेत. त्यानंतर आज या घटनेतील आरोपी नारायण चेतनराम चौधरी याला तुरूंगातून तात्काळ सोडण्याचे आदेश […]
-
NCERT बोर्डचा अभ्यासक्रम होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार; केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती
एनसीईआरटी बोर्डचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार आहे. याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे एनसीईआरटी बोर्डच्या सर्व पुस्तकांमध्ये बदल केला जाणार आहे. हा नवीन बदल 2024-2025 साली लागू केला जाणार असल्याची माहिती आहे. New NCERT textbooks in accordance with New Education Policy likely to be introduced from […]









