- Letsupp »
- national
देश
-
Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांनी महाराष्ट्राचे (Maharashtra)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि लडाखचे (Ladakh)उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर (Radha Krishnan Mathur)या दोघांचाही राजीनामा (Resignation)मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रपतींनी देशातील एकूण 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलीय. त्याचबरोबर गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) […]
-
मुंबई -दिल्लीचं अंतर 12 तासांचं, पंतप्रधान मोदी आज करणार महामार्गाचं उद्घाटन
दिल्ली : मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Delhi Expressway)पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर या महामार्गाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज रविवारी (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचं लोकर्पण करणार आहेत. यामुळं दिल्ली ते जयपूर […]
-
रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) 85 व्या पूर्ण अधिवेशनासाठी (convention) काँग्रेस अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने घटना दुरुस्ती समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे अंबिका सोनी यांना अध्यक्ष आणि रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांना समन्वयक बनवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना विविध […]
-
Gautam Adani कमालीचा कष्टाळू आणि साधा : शरद पवार यांनी केले होते कौतुक
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पासोबत आणखी एका मुद्द्याची चर्चा होते आहे, ते म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani). अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Reserch) प्रकाशित केलेल्या रिपोर्टमुळे जगभरात याची चर्चा झाली. राष्ट्रपती अभिभाषणावर झालेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) अदानी प्रकरणावरून सरकारवर तर जोरदार टीका केलीच पण […]
-
किडनीवरच्या शस्त्रक्रियेनंतर भारतात परतणार Lalu Prasad Yadav, लेकीनं दिली माहिती
सिंगापूर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यावर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. या स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्याकरिता मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या […]
-
४०९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी रत्नाकर गुट्टेंविरोधात CBI ने नोंदवला एफआयआर
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार – साखर उद्योगपती रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Limited) यांच्या विरोधात ४०९.२६ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. याशिवाय गुट्टेंचा मुलगा आणि कुटुंबातील काही सदस्यांवरही सीबीआयने गुन्हा दाखल केला […]









