राजस्थानमधील मायरा देशभरात चर्चेत; लग्नात तब्बल 14 कोटींचे गिफ्ट

Rajasthan Mayra : देशातील वेगवेगळ्या भागात मुलींच्या लग्नात हुंडा देण्याच्या प्रथा आहे. उत्तर भारतामध्ये मुलीच्या लग्नात कोट्यवधीचा हुंडा दिला जातो. त्याच्या वेगवेगळ्या कथा नेहमीच समोर येत असतात. राजस्थानमध्ये वडिल, मामांकडून भाच्याला, भाचीला किंवा नातवाला भेटवस्तू दिल्या जातात. त्याला मायरा असे म्हटले जाते. राजस्थानमधील असा एक मायरा आता बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. त्यात दोन भावांनी तब्बल सोळा कोटी रुपयांची भेट वस्तू दिली आहे. त्या 80 बिघा म्हणजे 50 एकर जमीन देण्यात आली आहे. एक कोटी 31 लाख रुपयांची सोने, 6 प्लॉट आणि एक बोलेरो देण्यात आली. राजस्थानमध्ये मिना, जाट समाजामध्ये खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या जातात.
मोठी बातमी! डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
रामलाल फडौदा आणि त्यांचा भाऊ तुळछाराम हे मेरठा परिसरातील बेदवाडी गावात शेतकरी आहेत. शेतीव्यतिरिक्त, दोघेही धान्य खरेदीचा व्यवसाय देखील करतात. या दोघांमध्ये फक्त रामलालला एक मुलगी आहे. तर तुळछारामला मुले नाहीत. रामलालची मुलगी संतोष हिचे लग्न शेखासनी गावातील राजूराम बेडा यांच्याशी झालेला. आता त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नासाठी रामलाल आणि तुळछाराम फडौदा हे मायरा (भेटवस्तू) देण्यासाठी शेखासनी गावात पोहोचले. त्यांनी मिळून 13 कोटी 71 लाख रुपयांचा विक्रमी भेटवस्तू दिल्या आहेत.
तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सवाल
एका प्लेटमध्ये 1 कोटी 31 लाख रुपये रोख ठेवण्यात आले होते. याशिवाय मेर्टा सिटीमध्ये 6 भूखंड, 80 बिघा जमीन, बोलेरो कार, 5 किलो चांदी, 1.60 किलो सोने आणि एक बोलेरो देण्यात आली आहे. रामलाल आणि तुळछाराम यांनी दिलेल्या भेटीमध्ये सहा भूखंड आहेत. त्याची किमत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 50 एकर जमीन देण्यात आली आहे, तिची किंमत 5 कोटी रुपये आहे. बोलेरो कार, सोने-चांदीचे दागिने आणि ट्रॅक्टर व्यतिरिक्त 15 लाख रुपयांचे कपडेही देण्यात आले. मुले ही एमबीबीएस आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.
यापूर्वी नागौरच्या सदोकनमध्ये, तीन भावांनी मिळून नागौर शहरात त्यांच्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात 1 कोटी 51 लाख रुपये रोख रुपये दिले होते. 25 तोळे सोने, 5 किलो चांदी आणि दोन प्लॉट दिले होते. तर, त्याहूनही अधिक म्हणजे, जिल्ह्यातील खिंवसर येथील धिंगसरा गावातील मेहरिया कुटुंबातील एका भावाने आठ कोटी रुपये दिले होते.
#नागौर का प्रसिद्ध #मायरा ने फिर बनाया रिकॉर्ड… 13.71करोड़ का भरा मायरा!!!
नागौर जिले में एक बार फिर से नया इतिहास
1 करोड़ 31 लाख रोकड़ , 80 बिघा जमीन,
मेड़ता में 6 फ्लोट,1 बॉलरों गाड़ी
1 मैसी टैक्टर 1035
1 किलो सोना और 5 kg चांदी
बेदावड़ी गांव के फड़ौदा परिवार द्वारा मायरा pic.twitter.com/L3RmNMgn3d— Yogesh Fagoriya (@YogeshFagoriya) March 5, 2025