अकबरनामात तर या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. आमेरचे शासक भारमल यांनी आपल्या दासीच्या मुलीचा विवाह अकबरशी केला होता.
India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि […]
PM Modi Warns Pakistan : पहलगाम येथील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) प्रत्येक भारतीय संतापलेला आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक (PM Narendra Modi) सभेत बोलताना पाकिस्तानवर घणाघाती टीका करत असतात. आज राजस्थानातील एका जाहीर (Rajasthan News) सभेत पीएम मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारलं आहे. राजस्थानातील बिकानेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात […]
Rajasthan Mayra : 50 एकर जमीन देण्यात आली आहे. एक कोटी 31 लाख रुपयांची सोने, 6 प्लॉट आणि एक बोलेरो देण्यात आली.
या व्यक्तीने पत्नीच्या देखभालीसाठी सरकारी नोकरी सोडली. पण निवृत्तीच्या दिवशी आयोजित पार्टीत पत्नीचाच मृत्यू झाला.
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली.
राजस्थानातील धौलपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला. मयतांत आठ लहान मुलांचा समावेश आहे.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Rajasthan News : राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur)येथील शाळेतील विद्यार्थ्यांना (Students)गुड मॉर्निंगऐवजी(Good morning) जय श्री राम म्हणणं चांगलंच महागात पडलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीराम (Jai Shri Ram)म्हटल्यामुळे शाळेतील एका महिला शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केली आहे. ही घटना थिंगला परिसरात असलेल्या राधाकृष्णन शाळेत घडली आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सकाळी गुड मॉर्निंगऐवजी जय श्री राम […]