- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
कदम-पाटील आक्रमक पण, थोरात पटोलेंचा समजावणीचा सूर; चार वक्तव्यांत दिसला सांगलीचा ‘मूड’
Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा अजूनही (Sangli Lok Sabha Election) सुटलेला नाही. आता तर विशाल पाटील यांनी (Vishal Patil) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विशाल पाटील यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात […]
-
पक्षांतराचा श्रीगोंदा पॅटर्न! कुणाच्या पारड्यात पडणार वजन, दिग्गजांच्या पक्षांतराने बदललं लढतीचं गणित
Ahmednagar Lok Sabha Election : निवडणुकीच्या काळात नेते अन् कार्यकर्त्यांची पक्षांतरं नेहमीचीच असतात. परंतु, हीच पक्षांतरं अनेकदा टर्निंग पाइंट ठरतात. नगर जिल्ह्याचा विचार केला तर दक्षिण मतदारसंघात फाईट टफ आहे. शरद पवार, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठीच येथे फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा केंद्रबिंदू श्रीगोंदा तालुका […]
-
मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी
BJP Announced Udayanraje Bhosle Name For Satara Loksabha : साताऱ्यासाठी महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosle) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात मविआचे शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections. #LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV — ANI (@ANI) April […]
-
Salman Khan House Firing : पनवेलमध्ये मुक्काम अन् वांद्र्यात रेकी; गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच […]
-
छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
-
मोठी अपडेट! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; दोघाजणांना भूजमधून उचलले
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील (Salman Khan) गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक केली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. या दोघा जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या […]










