- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Lok Sabha Election: भाजपला मोठा धक्का, अखेर धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली !
Dhairyasheel Mohite-Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात आज धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांनी प्रवेश केला आहे. ते तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासुन माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) राजकीय हालचालींना वेग आला होता. आज त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष […]
-
कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का; ए वाय पाटलांचा शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा
Ajit Pawar Groups A Y Patil support to Shahu Maharaj : कोल्हापूरमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) गटाला धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील ( A Y Patil ) यांनी कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा येथे जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) […]
-
शिवसेना, राष्ट्रवादी मुलगा व मुलीवरील प्रेमामुळेच फुटली; अमित शाहांचा पुन्हा ठाकरे, पवारांवर निशाणा
Bhandara lok Sabha Amit Shah Sabha : महायुतीचे भंडारा-गोंदिया (Bhandara Loksabha) लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी साकोली येथे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Udhav Thackeray) यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना […]
-
एकदा चुक केली आता पुन्हा करु नका… लंकेंना टोला लगावत विखेंचे पारनेरकरांना आवाहन
Ahmednagar Lok Sabha Election : विकास प्रक्रियेत आड येणारी प्रवृत्ती तालुक्यातून बाजुला करण्याची हीच वेळ आहे. एकदा चुक केली आता पुन्हा करु नका, गणिमीकाव्याने परिवर्तन करुन, समृध्द पारनेर, सुरक्षित पारनेर निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करु. या तालुक्याचे उज्जल भविष्य घडवू असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त […]
-
तिकीटासाठी गोडसेंची धावाधाव; भुजबळ म्हणतात, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत…
Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक मतदारसंघ कमालीचा वादग्रस्त ठरला आहे. या मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) उमेदवारी येथे निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. खासदार हेमंत गोडसे आज (Hemant Godse) पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना […]
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा हात?
Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले […]










