- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पडद्यामागचं राजकारण! भाजपात फडणवीस विरूद्ध सगळे; नेमकं काय घडतंय
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास […]
-
“अजितदादांनीच आम्हाला भाजपात पाठवलं, आमच्या रक्तात राष्ट्रवादी”; मल्हार पाटलांच्या वक्तव्याने खळबळ!
Malhar Patil Comment on Ajit Pawar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची राज्यभरात चर्चा होत असताना मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भारतीय जनता पक्षात गेलो होता. अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि आता ते भाजपसोबत आले, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी एका सभेत केला. मल्हार पाटील […]
-
शरद पवार गटाची तक्रार अन् भाजपनं शिंदे-अजितदादांचं नाव हटवलं; नेमका प्रकार काय?
Lok Sabha Elections : राज्यात महायुतीने अनेक मतदरसंघात उमेदवार दिले (Lok Sabha Elections) आहेत. या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठी आता स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरणार आहे. राजकीय पक्षांनी या स्टार प्रचारकांची यादी तयार करून निवडणूक आयोगाला (Election Commission) धाडली आहे. मात्र या प्रचारकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी […]
-
“मोहिते पाटलांना तुतारी झेपणार नाही”, अजित पवार गटाच्या नेत्याचा खोचक टोला
Madha Lok Sabha Constituency : महविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात (Madha Lok Sabha) अजून उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला (Sharad Patil) तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी (Dhairyashil Mohite Patil) पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मोहिते पाटील […]
-
Weather Update : अवकाळीचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र […]
-
“पाच वर्ष कामं करा तिकीट मिळवा, घरातल्या कार्यालयात बसून..” शालिनीताई पाटलांनी टोचले नातवाचे कान
Sangli Lok Sabha Election : मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ते अजूनही आग्रही आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी जर हा निर्णय कायम ठेवला तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, या […]










