- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Mahadev Jankar : ‘माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही’
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव जानकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांसह पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतच जानकरांनी माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही […]
-
भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा
Washim-Yavatmal Loksabha : वाशिम-यवतमाळ लोकसभेवरुन (Washim Yavatmal Loksabha) शिवसेना शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. आत्तापर्यंत 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. भावना गवळी यांना उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास शिवसैनिक सामूहिक राजीनामे देणार असल्याचा कडक इशारा जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला […]
-
‘बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही’; बावनकुळेंनी थेटच सांगितलं
Amravati Loksabha Election : अमरावती लोकसभा निवडणुकीत (Amravati Loksabha) मोठी घडामोड समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) थेट बोलले आहेत. बच्चू कडू यांचा भाजपशी थेट संबंध नाही त्यांची युती […]
-
जानकर खरेच फाटके! रोकड अवघी वीस हजार रुपयेच…
Mahadev Jankar Property : महादेव जानकर (Mahadev Jankar) फाटके आले होते, फाटकेच जाणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. महायुतीकडून परभणी लोकसभा निवडणुकीच्या (Parbhani Loksabha Election) रिंगणात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलीयं. जानकरांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं. […]
-
महाविकास आघाडीला ‘वंचित’चा एवढा धसका का? इतिहास पहाच!
सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही […]
-
वॉशिंग मशीनवरुन राजकारण तापलं! ‘ते’ मशीन तर शरद पवारांकडं, गडकरींचा गंभीर आरोप
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]










