- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ahmednagar Lok Sabha : लंकेंच्या पाठिशी थोरात; विखेंविरोधात संगमनेरात मध्यरात्री खलबतं
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नुकतेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना (Nilesh Lanke) उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर दक्षिणेत आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेले थोरात […]
-
अमरावतीत पोस्टमार्टम! जालन्यात काँग्रेस, नगरमध्ये लंकेंना साथ? बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य
Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. […]
-
“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा, खर्च मी करतो”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावरून (Swatantra Veer Savarkar) जोरादार राजकारण सुरू झाले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला होता. राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी माझ्या स्वत:च्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करेल. […]
-
हिंगोलीत ऑल इज नॉट वेल! “उमेदवार बदला, अजून वेळ आहे”; हेमंत पाटलांना भाजपाचा विरोध
Hingoli Lok Sabha : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर होताच नाराजीनाट्याचा नवा अंक (Hingoli Lok Sabha) सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला हिंगोली मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. हेमंत पाटील यांचा (Hemant Patil) फोन […]
-
बारामतीचं मिटलं आता दिंडोरीत बंडखोरीचे धक्के; भाजप नेत्याच्या ‘पॉलिटिक्स’ने वाढली डोकेदुखी
Maharashtra Politics : राज्यातील महायुतीत अनेक ठिकाणी धुसफूस आहे तर काही ठिकाणी बंडखोरी (Maharashtra Politics) उफाळून आली. ही बंडखोरी शमविताना नेतेमंडळींना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) माजी आमदार विजय शिवतारे यांना माघार घ्यायला लावण्यात यश आल्यानंतर आणखी एका मतदारसंघात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले […]
-
Weather Update : पावसाचा जोर कायम राहणार; आज ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार
Weather Update : राज्यात काल अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा (Weather Update) जोर आजही कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान, काल सायंकाळी नगर शहरात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही वेळ […]










