- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Manoj Jarange : ‘मला केव्हाही अटक होऊ शकते’; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मला अटक करण्याचा डाव असून केव्हाही अटक होऊ शकते. याबाबत अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. दहा टक्क्यांचे न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देण्यात आले आहे. यातून सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा […]
-
“सरकारकडं मागू नका, सरकार कोणतं करायचं ते ठरवा”; नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं?
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
-
Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भविष्यात कोणी सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असू नये. म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट […]
-
“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]
-
“खबरदार, माझ्या वडिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तर”… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा मित्रपक्षांना इशारा
Ankita Patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) पत्र पाठवले. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका आहे. राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे […]
-
Maharashtra Politics : आज गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात; जागावाटपाचा तिढा सुटणार?
Union Home Minister Amit Shah in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप रखडले आहे. याच कारणामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यातील काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah in Maharashtra) महाराष्ट्रात येत आहेत. सुरुवातीला अकोला, […]










