अंजना कृष्णा या सध्या आपल्या राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसीलमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.
माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे.
कैद्याने जेलरच्या वाहनाची साफसफाई केली. या घटनेमुळे कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले.
नानापेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या करण्यात आली.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर नवीन वाद उभा राहिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने मोठा आक्षेप नोंदवला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टींनी मला आज इथपर्यंत आणलं आहे.