- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
गुहागरमध्ये भाजप-ठाकरे गट आक्रमक; राणेंच्या ताफ्यावर दगडफेक तर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
प्रफुल्ल पटेल तब्बल 483 कोटींचे मालक! देवरा, अशोक चव्हाणांचीही संपत्ती कोट्यावधींच्या घरात
मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. […]
-
‘सगेसोयरे’ कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय माघार नाही, उपोषणही सोडणार नाही’; जरांगेंचा निर्धार
Manoj Jarange : सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थिती आंदोलन मागे घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. 20 तारखेपर्यंत तरी आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. त्यांनीही विश्वास गमावू देऊ नये. 20 तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय सुट्टी नाही असा निर्धार व्यक्त करत आंतरवालीसह सर्व केसेस मागे घ्या. शिंदे समितीला आणखी […]
-
‘यावेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र…’, मनोज जरांगेचा कडक शब्दात इशारा
Manoj Jarange Patil On Narayn Rane : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नसल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक हे आम्हालाही माहिती मग अधिसूचना काढूनही त्याची अमलबजावणी होत नसल्याने जनता शिंदे फडणवीसांवर नाराज आहे, एवढ्या वेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र, मर्यादा आहेत, म्हणून शांत […]
-
Ahmednagar News: नगरसेवकावर गोळीबार प्रकरणी पारनेर कडकडीत बंद
Ahmednagar News: राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असतान नुकतेच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. (Ahmednagar Crime) पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे (Yuvraj Pathare) यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेच्या निषेधार्थ पारनेर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. (Ahmednagar Police) यावेळी घटनेतील आरोपींवर […]
-
मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल, याशिवाय राज्य […]
-
‘पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच पण, संख्याबळावर ठरणार नाही’; फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?
Devendra Fadnavis Comment on Future CM of Maharashtra : राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे. याला ट्रिपल इंजिनचं सरकारही नेतेमंडळी म्हणतात. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असले तरी कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर कधी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशा चर्चा ऐकू येतात. हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो असे सांगत दोन्ही नेते […]










