- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
जरांगेच्या डोक्यावर परिणाम, तो काहीही बडबड करतोय, त्याने औकात ओळखावी; राणेंची घणाघाती टीका
Narayan Rane on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जरांगे यांनी मंगळवारी (13) संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात यापुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा होऊ देणार नाही, […]
-
नांदेड शहर कॉंग्रेस कमिटीची कार्यकारणी बरखास्त, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर
Nanded Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) ‘हात’ सोडून भाजपचे (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याविषयीची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना […]
-
भाजपचं धक्कातंत्र सुरूचं! स्पर्धेत नसलेल्या मेधा कुलकर्णी होणार खासदार; अशोक चव्हाण अन् अजित गोपछडे यांनाही संधी
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी […]
-
मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावच नाही!
पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation)) प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी 19 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा आता चर्चाच राहणार असून विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली आहे. कारण आज (14 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष अधिवेशनाचा ठराव चर्चेला आलाच नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे […]
-
नांदेडला आता तीन खासदार, चव्हाणांसोबत राज्यसभेवर जाणारे गोपछडे नेमके कोण?
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारांची (Rajya Sabha Election) घोषणा केली. काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी खासदार […]
-
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी अन् अजित गोपछडे होणार खासदार! भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी […]









